लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

कोयनेजवळ भूकंप, केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर - Marathi News | Earthquake near Coyne | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेजवळ भूकंप, केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर

कोयना धरणाजवळ बुधवारी सकाळच्या सुमारास भूकंप झाला. हा भूकंप जाणवला नसलातरी त्याचा केंद्रबिंदू कोयनेपासून १२ किलोमीटर अंतरावर होता. ...

पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी - Marathi News | Earthquake shocks India- Pakistan border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; 19 जणांचा मृत्यू, 300 जखमी

भारत- पाकिस्तानच्या सीमारेषेवर भूकंपाचे मोठे धक्के बसल्याचे समोर आले आहे. ...

तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake shocks again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचे धक्के

जिल्ह्यात चिंतेचे वातावरण : डहाणूत एनडीआरएफ पथकाची पाहणी ...

संगमनेरमधील बोटा परिसरात २.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का - Marathi News | 2.8 magnitude earthquake hit Bota area in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमधील बोटा परिसरात २.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह अकलापूर येथे सोमवारी सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. ...

भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट - Marathi News | Earthquake hit in Talasari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट

तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ...

भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षणास सुरुवात - Marathi News | Survey begins in seismic field | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भूकंपप्रवण क्षेत्रात सर्वेक्षणास सुरुवात

डहाणू, तलासरी परिसर : शंभर कर्मचाऱ्यांचे पथक ...

तलासरी - डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के - Marathi News | Talasari - Strong earthquake tremors | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी - डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

घर कोसळून एकाचा मृत्यू : उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर - Marathi News | After the mild tremor of the earthquake, scientists watch remains on the earthquake movements at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर भूगर्भातील हालचालींवर वैज्ञानिकांची राहणार नजर

भारतीय भू-वैज्ञानिक सर्व्हेक्षण विभाग नागपूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ यांनी गुरुवारी किनवट तालुक्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़  ...