राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पुसद तालुक्यातील इसापूर धरण परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांपासून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी इसापूर धरण परिसरातील भूकंपमापक यंत्र आणि प्रयोगशाळा बंद आहे. ...
चांदोली धरण परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.८ रिश्टर स्केलचा व ८ वाजून २७ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलचा असे सलग तीन भूकंपाचे धक्के जाणवले. ...