राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जपानच्या रेयुक्यू बेटावर ६.६ तीव्रतेचा तर, तैवान भागात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मरीन बेटांवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. इंडोनेशियातील बेटांवर ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ...
लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक घरात आहेत. अशातच बुधवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कानगाव येथे अचानक जमीन सौम्य प्रमाणात हादरली. यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. ...