कोयना धरण परिसरात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास २.६ रिश्चर स्केलचा भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोºयात होता. मात्र, या भूकंपाचा धक्का जाणवला नाही. ...
हे स्ट्रक्चर पृथ्वीच्या मॅग्नेटिक कोरच्या फार जवळ आहे आणि आता वैज्ञानिक जगभरात येत असलेले भूकंप आणि या स्ट्रक्चरमध्ये कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. ...
जून महिन्यात मुंबईत एक आणि गुजरातच्या राजकोट भागात तीनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. एकाच महिन्यात भूगर्भातील या हालचालीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र शास्त्रज्ञ याकडे लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ...