लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूकंप

भूकंप

Earthquake, Latest Marathi News

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के - Marathi News | Earthquake shakes Palghar again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर तलासरी परिसरात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत असून, गुरुवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत सर्वाधिक तीन रिश्टर स्केलपर्यंतचे धक्के जाणवल्याची नाशिकच्या भूकंपमापन केंद्रात नोंद झाली आहे. ...

भूकंपाने पुन्हा हादरले डहाणू-तलासरीवासी; तीन वर्षांपासून भूकंप-मालिका सुरू - Marathi News | Earthquake shakes Dahanu-Talasari residents again; Earthquake-series continues for three years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूकंपाने पुन्हा हादरले डहाणू-तलासरीवासी; तीन वर्षांपासून भूकंप-मालिका सुरू

डहाणूतील धुंदलवाडी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू, अनेक घरांची पडझड आणि भिंतींना तडे ...

कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का - Marathi News | Earthquake shakes Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का

कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता. ...

डहाणू-तलासरीत भूकंपाचे पुन्हा हादरे; अनेक गावांतील ग्रामस्थांची रात्र घराबाहेर - Marathi News | Recurrent tremors in Dahanu-Talasari; Many villagers spend the night outside the house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डहाणू-तलासरीत भूकंपाचे पुन्हा हादरे; अनेक गावांतील ग्रामस्थांची रात्र घराबाहेर

पक्क्या घरांनाही जाणवली तीव्रता ...

उत्तर मुंबईला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | earthquake of magnitude 2.8 on richer scale 10 km depth occurred 91 km north of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

काल राज्याच्या उत्तर मुंबईच्या उत्तरेस 91 किमीवर भूकंपाचे धक्के जाणवले.  ...

भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या पाहणीनंतरही गंगाखेडमधील गूढ आवाजाचा उलगडा नाही - Marathi News | Even after the inspection of the ground water survey department, the mysterious noise in Gangakhed has not been solved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या पाहणीनंतरही गंगाखेडमधील गूढ आवाजाचा उलगडा नाही

गंगाखेड शहर व परिसरात सोमवारी अचानक झालेल्या धमाकेदार आवाजामुळे शहरवासीयांत खळबळ उडाली होती. ...

बोटा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; भूकंपमापकावर नोंद नाही - Marathi News | Mild tremors in the finger area; No record on seismometer | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बोटा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; भूकंपमापकावर नोंद नाही

संगमनेर तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये शुक्रवारी (१४ आॅगस्ट) पहाटे व  सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने भूकंपाचे सौम्य धक्के बसले  ...

आसाम, गुजरात, हिमाचल भूकंपाच्या धक्क्याने हादरले - Marathi News | Assam, Gujarat, Himachal trembled by the earthquake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाम, गुजरात, हिमाचल भूकंपाच्या धक्क्याने हादरले

भूकंपाचा दुसरा धक्का दुपारी १.०९ वाजता पश्चिम आसाममध्ये कोकराझारमध्ये बसला. त्यामुळे मेघालयाचा पश्चिम भाग हादरला. यामुळे कसलीही हानी झाली नाही. ...