Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. ...
भारतीय उपखंडात लवकरच अधिक तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. याचा परिणाम पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतावरही होऊ शकतो, असे नुकतेच, डच रिसर्चर फ्रँक हूगरबीट्स यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे ...
एका स्थानीक वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आलेल्या भूकंपाचीतीव्रता 7.3 रिकॉर्ड करण्यात आली. तजाकिस्तानच्या सीमेलगत चीनच्या शिंजियांगमध्ये भूकंप आला आहे. ...