येत्या रविवारी ३ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रदर्शनासह अभ्यासाचीही संधी मिळणार आहे. ...
करांगासेम (इंडोनेशिया) : इंडोनेशियात बाली येथे रिसॉर्ट बेटावर एक ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, असा इशारा अधिकाºयांनी दिल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. ४० हजार लोक घाबरून घर सोडून गेले आहेत, तर १ लाख लोकांना येथून नाइलाजास्तव बाहेर पडावे ला ...
वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी उर्जेचा वाढलेला बेसुमार वापर यांनी गेल्या काही काळात गंभीर रूप धारण केले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढलेला उर्जेचा वापर येत्या काळात पृथ्वीचे अस्तिव धोक्यात आणणार आहे. ...