आपली पृथ्वी विविध भूरूपांनी नटलेली आहे. इथे उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण मैदाने, समुद्र किनारे, वाळवंट, दऱ्याखोऱ्या असे सारे काही आहे. आज पृथ्वीवरील बहुतांश भागात मानवाने वस्ती केली आहे. मात्र आजही या जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाताना माणूस अनेकवेळा ...