Solar storm will hit today: अंतराळातून येणाऱ्या नॉर्दन लाईट्स या न्यूयॉर्कमध्ये देखील दिसणार आहेत. हे सौर वादळ सूर्याचा भाग जो पृथ्वीच्या दिशेने आहे तिथे शनिवारी पाहिले गेले आहे. यामुळे ते थेट पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. ...
Geomagnetic Storm: नासानं पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अनेक देशात ब्लॅकआऊट आणि नेटवर्कवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ...
Asteroid: या अॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे. ...
Nagpur News शनि आणि बुधनंतर आपल्या सूर्यमालेतील सर्वात माेठा आणि आकर्षक ग्रह म्हणून ओळख असलेला गुरु १९ आणि २० ऑगस्टला पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. ...
Nagpur News सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल. ...