लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वी

पृथ्वी, मराठी बातम्या

Earth, Latest Marathi News

'माझी वसुंधरा अभियान ५.०' राबविले जाणार; कोणाचा समावेश आहे यात वाचा सविस्तर - Marathi News | 'Majhi Vasundhara Abhiyan 5.0' will be implemented; Read more about who's involved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'माझी वसुंधरा अभियान ५.०' राबविले जाणार; कोणाचा समावेश आहे यात वाचा सविस्तर

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्यास मान्यता देण्यात आली. वाचा सविस्तर ...

चंद्र चाललाय आपल्यापासून दूर; पृथ्वीवरील दिवस हाेईल २५ तासांचा; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे नवे संशोधन - Marathi News | The moon is moving away from us; A day on earth will be 25 hours long; New research by American scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्र चाललाय आपल्यापासून दूर; पृथ्वीवरील दिवस हाेईल २५ तासांचा; अमेरिकेतील शास्त्रज्ञांचे नवे संशोधन

९ कोटी वर्षांपूर्वीच्या एका दगडाचा या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. चंद्राची व्युत्पत्ती कशी झाली याच्या अभ्यासासाठी नव्या संशोधनातले निष्कर्षही उपयोगी ठरणार आहेत.  ...

Food Security: देशाची अन्नसुरक्षितता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले कशामुळे? - Marathi News | Food Security: What caused the country's food security and farmers' financial calamity to deteriorate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Food Security: देशाची अन्नसुरक्षितता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले कशामुळे?

भारत सरकारने प्रकाशित केलेल्या २०२३-२४च्या आर्थिक सर्वेक्षणात जागतिक तापमानवाढीमुळे भारताच्या अन्नसुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचा उल्लेख केल्याने व सर्वेक्षण प्रकाशित करताना पत्रकार परिषदेतही हा विषय अधोरेखित केला गेल्याने एकदम या विषयाची चर्च ...

२०६०मध्ये १.७ अब्ज लोकांचे पोट कसे भरणार? - Marathi News | how will 1 billion people be fed in 2060 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०६०मध्ये १.७ अब्ज लोकांचे पोट कसे भरणार?

देशाची अन्नसुरक्षितता आणि शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले असताना तापमानवाढीच्या संकटामुळे कंबरडे अधिकच मोडू शकेल. यावर उपाय काय? ...

धोका ओळखा, पृथ्वी काही केल्या थंड होईना! २१ जुलै ठरला ८४ वर्षांतील जगातील सर्वांत उष्ण दिवस - Marathi News | Recognize the danger, the earth will not cool! July 21 became the world's hottest day in 84 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका ओळखा, पृथ्वी काही केल्या थंड होईना! २१ जुलै ठरला ८४ वर्षांतील जगातील सर्वांत उष्ण दिवस

गेल्या जूनपासून सलग १२ महिन्यांत जागतिक तापमान दर महिन्याला १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत आहे. ...

Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का - Marathi News | A 2.8 magnitude earthquake struck in Koyna dam area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Koyna Dam: कोयना धरण परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी koyna bhukamp भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. ...

आता अंतराळातून काढा तुमच्या घराचे फोटो; फक्त करावे लागेल हे काम... - Marathi News | Earths Satellite Image :Now take photos of your home from space; Just have to do the work.. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता अंतराळातून काढा तुमच्या घराचे फोटो; फक्त करावे लागेल हे काम...

बंगळुरुतील एका कंपनीने ही सेवा सुरू केली आहे. ...

"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा - Marathi News | "...then we'll all be extinct"! ISRO chief Somnath's big warning to earthlings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा

यापूर्वी ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नावाच्या एका दुर्गम भागात, अशाच एका लघुग्रहाच्या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात सुमारे २२०० चौरस किलोमीटर एवढे घनदाट जंगल उद्ध्वस्त झाले होते. या घटनेत 8 कोटी झाडे नष्ट झाली होती. ...