पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा... भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले... ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले... 'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? हजारो समर्थकांसह बच्चु कडू यांची पोलिसांकडे कूच, जेलभरो आंदोलनाची हाक ऑफिसमधील सहकारी मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ सोलापूर - मासे पकडायला गेलेला तरुण भीमा नदीत वाहून गेला; दुपारपासून शोधकार्य सुरू, अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथील घटना नागपूर - बच्चू कडू यांना महामार्ग मोकळा करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली... जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून... सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांचा मुंबईत भाजप प्रवेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
DY Chandrachud FOLLOW Dy chandrachud, Latest Marathi News DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
Ram Mandir News: राम मंदिराविरोधात केलेली याचिका क्षुल्लक, चुकीची आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करणारी होती, असे कोर्टाने म्हटले आहे. ...
कुराण देखील श्रद्धाळूंना अल्लाहकडून मार्गदर्शन मागण्याची परवानगी देते, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. त्यांचे कार्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले. ...
भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अयोध्या निकालावरुन केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. ...
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रावर माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे. ...
निवृत्तीनंतर त्यांना नियमांप्रमाणे तात्पुरते निवासस्थान म्हणून टाईप ७ बंगला देण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालय प्रशासनाकडे विनंती करत, त्यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ५ कृष्ण मेनन मार्ग बंगल्यातच राहण्याची परवानगी मागितली होती. हा कालावधी पूर्ण ...
'निर्भया प्रकरणानंतर सुधारणा झाली पण...', माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची मोठी मागणी ...
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका मुलाखतीमध्ये अयोध्येच्या निकालावरुन भाष्य केलं. ...