लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ड्वेन ब्राव्हो

ड्वेन ब्राव्हो, मराठी बातम्या

Dwayne bravo, Latest Marathi News

किरॉन पोलार्डच्या तडाख्यानं द. आफ्रिकेचा पालापाचोळा; ड्वेन ब्राव्हो व ख्रिस गेलचाही करिष्मा - Marathi News | Kieron Pollard 51*, Dwayne Bravo four-for help West Indies keep series alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किरॉन पोलार्डच्या तडाख्यानं द. आफ्रिकेचा पालापाचोळा; ड्वेन ब्राव्हो व ख्रिस गेलचाही करिष्मा

वेस्ट इंडिज संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. ...

‘त्यांना बदली खेळाडू हवा होता, अन् मी...', ब्राव्होनं सांगितलं मुंबई इंडियन्समध्ये कशी झाली पोलार्डची एन्ट्री! - Marathi News | Bravo explained how Pollard's entry into the Mumbai Indians happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्यांना बदली खेळाडू हवा होता, अन् मी...', ब्राव्होनं सांगितलं मुंबई इंडियन्समध्ये कशी झाली पोलार्डची एन्ट्री!

राहुल आणि रॉबिन हे पोलार्डकडे दोन लाख अमेरिकन डॉलरचा करार घेऊन गेले. ...

IPL 2021, CSK vs KKR T20 Live : कोलकातानं नाणेफेक जिंकली, चेन्नईनं ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली; जाणून घ्या Playing XI - Marathi News | IPL 2021 : CSK vs KKR T20 Live : KKR have won the toss, CSK has rested Dwayne Bravo; Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs KKR T20 Live : कोलकातानं नाणेफेक जिंकली, चेन्नईनं ड्वेन ब्राव्होला विश्रांती दिली; जाणून घ्या Playing XI

IPL 2021 t20 Csk vs KKR live match score updates mumbai : कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. ...

IPL 2020 : आम्हाला हे अपेक्षित नव्हतं!; CSK कॅम्प सोडण्यापूर्वी ड्वेन ब्राव्होचा भावनिक संदेश! - Marathi News | IPL 2020 wasn’t the season we were expecting: Dwayne Bravo sends emotional message before leaving CSK camp | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आम्हाला हे अपेक्षित नव्हतं!; CSK कॅम्प सोडण्यापूर्वी ड्वेन ब्राव्होचा भावनिक संदेश!

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) बुधवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) यानं दुखापतीमुळे माघार घेतली ...

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; स्टार अष्टपैलू खेळाडूची दुखापतीमुळे माघार! - Marathi News | BREAKING: CSK all-rounder Dwayne Bravo ruled out of IPL 2020 with groin injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; स्टार अष्टपैलू खेळाडूची दुखापतीमुळे माघार!

यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. ...

IPL 2020: सीएसके बॅकफूटवर; काही आठवडे ‘हा’ अष्टपैलू राहणार मैदानाबाहेर - Marathi News | IPL 2020 CSK vs DC Stephen Fleming reveals how long Dwayne Bravo will be out with injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: सीएसके बॅकफूटवर; काही आठवडे ‘हा’ अष्टपैलू राहणार मैदानाबाहेर

IPL 2020 CSK Dwayne Bravo: दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दुखापत; सीएसकेच्या अडचणी आणखी वाढल्या ...

CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | CSK vs DC Latest News : Poor poor poor poor choice Mahendra Singh Dhoni, Yohan Blake angree on last over decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News : MS Dhoniच्या निर्णयावर जमैकन धावपटू भडकला; मग काय नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) पुढील वाटचाल आणखी खडतर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) शनिवारी CSKला पराभवाचा धक्का देताना अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत करताना Play Of ...

IPL 2020: ब्राव्होची गोलंदाजीत ब्राव्हो कामगिरी; संघाच्या विजयात मोलाचा वाटा - Marathi News | IPL 2020 dwayne bravo takes 2 wickets in an inning for the 47th time in ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: ब्राव्होची गोलंदाजीत ब्राव्हो कामगिरी; संघाच्या विजयात मोलाचा वाटा

IPL 2020 Dwayne Bravo CSK: अष्टपैलू ब्राव्होची सातत्यपूर्ण कामगिरी ...