KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतातील 100 मीटर शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम सध्या हिच्या नावावर आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत प्रतिनिधित्व करणारी ती तिसरी भारतीय धावपटू आहे.