ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कचऱ्याचे गठ्ठे तयार करून घनकचरा तयार करणे, यासाठी वेट वेस्ट श्रेडर, प्लास्टिक बेलिंग मशीन व पाच ऑटोटिप्पर आदी साहित्य दाखल झाले आहेत. मात्र अहेरी नगर पंचायतीला अद्यापही डम्पिंग यार्ड उपलब्ध झाले नाही. सद्य:स्थितीत अहेरी ...
नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे अत्यंत गरजेचे झाले. यातूनच नगर परिषदेने आतापर्यंत टेमनी, रतनारा, फुलचूर आदि गावांत प्रकल्पासाठी जागेची मागणीही केली होती. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. असे असतानाच आता नगर परिषदेला ग्राम सोनपुरी ये ...
देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट नागपूर येथील एका कंपनीला ९४ लाख ८ हजार ४१२ रुपयांना देण्यात आले आहे. कंत्राटादरम्यान जो करारनामा झाला त्यात डम्पिंग यार्डवर चौकीदार नेमण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच ओला व सुका कचरा करून ...
नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सर्वात पुर्वी ग्राम टेमनी येथील जागा बघितली होती. मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे नगर परिषदेला ते गाव विसरावे लागले. त्यानंतर ग्राम रतनारा येथे जागा बघण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत जागा देण्यास विरोध झाल्य ...
अर्ध्याअधिक रोगांचा प्रसार परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे होतो. त्यामुळे मानवी वस्तीत दुर्गंधी राहणार नाही यासाठी केंद्र व राज्य शासन विशेष आग्रही आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी प्रत्येक शहराल ...