Thane: मागील कित्येक वर्षे चर्चेत असलेला डायघर कचरा प्रकल्प अखेर पूर्ण क्षमतेने परंतु तो सुध्दा टप्याटप्याने येत्या १ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. त्यामुळे महापालिकेला अखेर या निमित्ताने हक्काचे डम्पींगही उपलब्ध झाले आहे. ...
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील राणा खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ होऊन धोकादायक झाल्यावर, तत्कालीन आयुक्तांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून डम्पिंग ग्राऊंड कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर हलविले होते. ...
उल्हासनगर पूर्वेतील गायकवाड पाडा परिसरात खडी खदान येथे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड असून त्याची क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवर प्लास्टिक व कपडा चिंध्यांच्या कचऱ्यात वाढ झाल्याने, डम्पिंगला वारंवार आग लागल्याचा घटना होत आहे. ...
गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्या ...