लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली - Marathi News | Mika Singles arrested in Dubai; Abuse of a foreign minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिका सिंगला दुबईत बेड्या; परदेशी मुलीशी गैरवर्तणूक भोवली

बुर दुबईतील एका बारमधून पोलिसांनी अटक केली आहे. एका ब्राझीलच्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक' - Marathi News | dubai builds heart shaped lake in a desert | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :अविश्वसनीय अविष्कार! दुबईच्या वाळवंटात साकारला 'लव्ह लेक'

दुबई म्हटलं की, डोळ्यांसमोर येते जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारा बुर्ज खलिफा. सोनेरी वाळूचं वाळवंट आणि समुद्राच्या मध्यभागी तयार करण्यात आलेलं पामच्या झाडांच्या आकाराचे बेट. ...

टी-१० क्रिकेट लीग : यंदा जेतेपदाची संधी सोडणार नाही - Marathi News | T-10 Cricket League: This year will not leave an opportunity for Title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-१० क्रिकेट लीग : यंदा जेतेपदाची संधी सोडणार नाही

गतउपविजेत्या पखतून्स संघाचा निर्धार ...

टी टेन लीग ही चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल - गिब्ज - Marathi News | T-10 league will be a feast for fans - Gibbs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी टेन लीग ही चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल - गिब्ज

ही लीग चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि राजपूत संघाचा प्रशिक्षक हर्षेल गिब्सने सांगितले. ...

टी टेन लीगमध्ये पाहायला मिळणार स्वच्छ क्रिकेट - Marathi News | Clean cricket will br in T-10 league, said Col. Arvinder Singh, chief operating officer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी टेन लीगमध्ये पाहायला मिळणार स्वच्छ क्रिकेट

पैशांसाठी फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा चुकीचा मार्ग निवडला. या गोष्टींची कीड आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएललाही लागली होती. ...

मराठी उद्योजकांचा विश्वविस्तार - Marathi News | Expansion of Marathi Entrepreneurs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठी उद्योजकांचा विश्वविस्तार

दुबईतील मॅरियर हॉटेलमध्ये तब्बल ५०० हून अधिक उद्योजकांनी भरलेला तो हॉल पाहिल्यानंतर खरोखर श्रमाचे चीज झाल्याचे जाणवले. गेले चार-पाच ... ...

एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Air India Express flight taking off hits wall in Trichy | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला

व्हिडीओ : जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली - Marathi News | Dubai's Burj Khalifa was lit up with Mahatma Gandhi's picture and quotes on his 150th birth anniversary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडीओ : जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींचे छायाचित्र, अनोखी आदरांजली

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर गांधीजींचे छायाचित्र आणि तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ...