लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा - Marathi News | Saudi arabia princess latifa is hostage in her own country and now sheseen in video from abandoned villa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Saudi arabia princess latifa : राजकुमारी लतीफानं आलिशान विला जेलच्या बाथरूमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे.  ...

दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती? - Marathi News | Dubai british woman arrested over just a word after Ukrainian flatmate reported her to police for it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?

ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत. ...

बोंबला! पत्नीच्या क्रेडीट कार्डने भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला भांडाफोड.... - Marathi News | Man uses wife credit card to pay girlfriends traffic fines in Dubai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीच्या क्रेडीट कार्डने भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला भांडाफोड....

दुबई पोलीसमधील सायबर क्राइम डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कॅप्टन अब्दुल्ला यांच्यानुसार, पोलिसांना एका महिलेची तक्रार मिळाली होती. ...

भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर - Marathi News | dubai restaurants offers huge discounts to customers taking corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर

Restaurants Offers Discounts : रेस्टॉरंट मालकाने कोरोनाची लस घेणाऱ्या ग्राहकांना खाण्याच्या पदार्थात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. ...

दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम.... - Marathi News | Indian engineer wins weekly draw in uae earns money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम....

पीटीआय मीडिया रिपोर्ट्सनुसार विल्सन म्हणाला की, जेव्हा तो पहिल्यांदा खेळायला गेला होता तेव्हा फार उत्साही होता. ...

बॉयफ्रेन्डने दिलं होतं ३१ लाखांचं सोनं, अंडरगारमेंटमध्ये लपवून आणताना पकडली गेली महिला... - Marathi News | 44 year old woman arrested with 592 gm gold at airport hidden in undergarments | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेन्डने दिलं होतं ३१ लाखांचं सोनं, अंडरगारमेंटमध्ये लपवून आणताना पकडली गेली महिला...

महिलेकडून जयपूर एअरपोर्टवर कस्टमच्या टीमने ३१ लाख रूपयांचं सोन जप्त करून तिला अटक केली. मात्र, तिच्या नावाचा खुलासा केला नाही. ...

महेंद्रसिंग धोनी बनला 'ग्लोबल' शेतकरी; थेट या देशात पाठवणार शेतातील माल! - Marathi News | 'Farmer' MS Dhoni to send vegetables from his farm house to Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी बनला 'ग्लोबल' शेतकरी; थेट या देशात पाठवणार शेतातील माल!

क्रिकेटनंतर धोनी काय करेल, असा प्रश्न सर्वांना पडला होता आणि लगेचच त्याचे उत्तरही मिळाले. धोनी सेंद्रीय शेती करताना पाहायला मिळत आहे. ...

लाडेगाव येथील सेंद्रिय गहू पोहोचला सातासमुद्रापार  - Marathi News | Organic wheat from Ladegaon reaches overseas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लाडेगाव येथील सेंद्रिय गहू पोहोचला सातासमुद्रापार 

Organic wheat of Washim reach Dubai हा गहू एसटीच्या मालवाहतुकीद्वारे मुंबईला आणि मुंबईहून विमान वाहतुकीने थेट दुबईला रवाना केला. ...