लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

VIDEO : एक्सरसाइज करताना बॉडी बिल्डरसोबत झालं असं काही, व्हिडीओ व्हायरल.... - Marathi News | A body builder in Dubai got injured during an exercise session watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : एक्सरसाइज करताना बॉडी बिल्डरसोबत झालं असं काही, व्हिडीओ व्हायरल....

रायनने फार जास्त वजन उचललं होतं ज्यामुळे त्याचं बॅलन्स बिघडलं आणि त्याच्या उजव्या हाताच्या मांसपेशी फाटल्या. त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. ...

नकली केसांमधून सोनं तस्करी करणारे दोघे ताब्यात, हेअरस्टाइलने पोहोचवलं तुरूंगात! - Marathi News | Two smugglers arrested for hiding gold in hair wig | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नकली केसांमधून सोनं तस्करी करणारे दोघे ताब्यात, हेअरस्टाइलने पोहोचवलं तुरूंगात!

मगरूब अकबर्ली आणि चेन्नईला राहणाऱ्या जुबेन हसन यांना अटक केली हे. दोघेही दुबईहून आले होते. यांच्या हेअरस्टाइलवर संशय आल्याने त्यांना रोखण्यात आलं होतं. ...

माझ्या मर्जीविरोधात करण्यात आले बंदिवान, दुबईच्या राजकन्येने मांडली व्यथा - Marathi News | After Disturbing Videos Of Dubai Ruler's Daughter, UK's Strong Response | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझ्या मर्जीविरोधात करण्यात आले बंदिवान, दुबईच्या राजकन्येने मांडली व्यथा

Sheikha Latifa: शेखा लतिफा यांनी दुबईतून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न मार्च २०१८ साली हाणून पाडण्यात आला होता. त्यानंतर आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार या व्हिडीओत लतिफा यांनी केली आहे. ...

आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा - Marathi News | Saudi arabia princess latifa is hostage in her own country and now sheseen in video from abandoned villa | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्याच देशात कैदी बनली दुबईची राजकुमारी; टॉयलेटमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Saudi arabia princess latifa : राजकुमारी लतीफानं आलिशान विला जेलच्या बाथरूमध्ये बसून व्हिडीओ शूट केला आहे.  ...

दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती? - Marathi News | Dubai british woman arrested over just a word after Ukrainian flatmate reported her to police for it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमधील अजब घटना, केवळ 'हा' एक शब्द बोलल्याने ब्रिटिश महिलेला टाकलं तुरूंगात; असं काय म्हणाली ती?

ही बातमी सर्वांसाठीच महत्वाची आहे. कारण तुम्ही कोणत्याही देशात जात असाल तर त्या देशांचे नियम-कायदे तुम्हाला माहीत असायला हवे. जगात यूएईसारखेही देश आहेत. ...

बोंबला! पत्नीच्या क्रेडीट कार्डने भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला भांडाफोड.... - Marathi News | Man uses wife credit card to pay girlfriends traffic fines in Dubai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पत्नीच्या क्रेडीट कार्डने भरला गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिक फाइन, असा झाला भांडाफोड....

दुबई पोलीसमधील सायबर क्राइम डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कॅप्टन अब्दुल्ला यांच्यानुसार, पोलिसांना एका महिलेची तक्रार मिळाली होती. ...

भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर - Marathi News | dubai restaurants offers huge discounts to customers taking corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारीच! कोरोनाची लस घेतलेल्या ग्राहकांना मिळणार खास डिस्काऊंट; रेस्टॉरंटने सुरू केली हटके ऑफर

Restaurants Offers Discounts : रेस्टॉरंट मालकाने कोरोनाची लस घेणाऱ्या ग्राहकांना खाण्याच्या पदार्थात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. ...

दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम.... - Marathi News | Indian engineer wins weekly draw in uae earns money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या इंजिनिअरचं फळफळलं नशीब, लकी ड्रॉमधून जिंकला लाखोंची रक्कम....

पीटीआय मीडिया रिपोर्ट्सनुसार विल्सन म्हणाला की, जेव्हा तो पहिल्यांदा खेळायला गेला होता तेव्हा फार उत्साही होता. ...