लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये - Marathi News | Princess Haya Dubai ruler divorce case settled in UK court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये

Mohammed bin Rashid Al Maktoum and Haya bint Hussein Divorce : संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. ...

दुबई पेपरलेस झाली, भारत का गुदमरलेला? - Marathi News | paperless dubai and situation in india | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुबई पेपरलेस झाली, भारत का गुदमरलेला?

भारतीय नोकरशाहीस आपले अधिकार अजिबात हातातून सोडायचे नाहीत, म्हणून तर डिजिटल गव्हर्नन्सच्या प्रवासात इतके अडथळे येतात! ...

'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय! - Marathi News | 'His' training 'is more important than my career!' Madhavan's important decision for swimming champion boy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माझ्या करिअरपेक्षा त्याचं 'ट्रेनिंग' महत्त्वाचं!' स्विमिंग चॅम्पियन मुलासाठी माधवनचा महत्वाचा निर्णय!

मुलाच्या भविष्यासाठी पती-पत्नीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय ...

दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह! - Marathi News | Report of a young woman who came to Akola from Dubai is corona positive! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

CoronaVirus in Akola : दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. ...

एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात - Marathi News | Two and half day weekly off in UAE, New year's gift to employees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

Four and half day week: खरंच असं होईल का? साडेचार दिवसांचा आठवडा आणि अडीच दिवसांचा विकएण्ड? हो खरंच असं झालं आहे. हे स्वप्न नाही तर आता या देशातल्या एम्प्लॉइजसाठी (employees) वास्तव असणार आहे.. ...

भाकरीची चवच 'लय भारी', दुबईकरांना आवडतेय सोलापूरची 'ज्वारी' - Marathi News | The taste of bread ... Solapur's shalu sorghum, jwar of barshi famouse in Dubai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाकरीची चवच 'लय भारी', दुबईकरांना आवडतेय सोलापूरची 'ज्वारी'

बार्शीची मालदांडी व ज्यूट ज्वारीही राज्यासह परराज्यात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले जात असले तरी ग्राहक खास बार्शीच्या ज्वारीची मागणी करतात. ...

दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले - Marathi News | Corona report of 40 passengers bound for Dubai fake; Stopped at Mumbai Airport | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईला जाणाऱ्या ४० प्रवाशांचे कोरोना अहवाल बनावट; मुंबई विमानतळावर रोखले

प्रवाशांनी सादर केलेल्या क्यू आर कोडमधील माहितीत तफावत का आढळली याची चौकशी करण्यात येणार आहे. ...

शोएब-सानियाचा मुलगा पडला आजारी, बांगलादेश टी20 मालिका मधेच सोडून दुबईला रवाना झाला मलिक - Marathi News | Shoaib malik sania mirza son izhaan fell ill pakistan senior all rounder left for dubai in the middle of bangladesh t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब-सानियाचा मुलगा पडला आजारी, बांगलादेश टी20 मालिका मधेच सोडून दुबईला रवाना झाला मलिक

मालिकेतील तिसरा सामना आज होणार आहे, मात्र यासाठी मलिक संघात नसेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यासंदर्भात माहिती दिली. ...