लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या - Marathi News | Good news for Indians! UAE launches special visa; What is the entire process? Know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या

golden visa uae : यूएईने भारतीयांसाठी एका खास प्रकारच्या गोल्डन व्हिसा योजनेची सुरुवात केली आहे. ...

AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video - Marathi News | ac off children and elderly people suffered in heat for 5 hours air india flight coming from dubai to jaipur was in bad condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली. ...

दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले - Marathi News | Massive fire breaks out at 67-storey skyscraper in Dubai; 3,820 residents evacuated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

टायगर टॉवर म्हणून ही इमारत ओळखली जात होती. शनिवारी पहाटे ही आग लागली. ...

भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव? - Marathi News | Indian engineer dies while scuba diving in Dubai, what happened after he went into the water or did he die? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

एका २९ वर्षीय भारतीय इंजिनिअरचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. दुबईमध्ये ही घटना घडली. स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंगदरम्यान ही घटना घडली.  ...

एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला...  - Marathi News | British YouTube creator finds his stolen AirPods Pro in Pakistan, this is what he plans next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका वर्षापूर्वी दुबईतून चोरी झालेले एअरपॉड्स थेट पोहोचले पाकिस्तानात! ट्रॅक करणारा तरुण म्हणाला... 

Viral News : एका ब्रिटिश युट्यूबरने त्याचे हरवलेले एअरपॉड्स एका वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले आहेत. एका वर्षापूर्वी दुबईतून हरवलेले त्याचे हे एअरपॉड्स चक्क पाकिस्तानात जाऊन पोहोचले आहेत. ...

'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी - Marathi News | We didn't invite them, Shahid Afridi and Umar Gul came on their own Organizers apologize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

दुबईमध्ये केरळ समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल यांच्या उपस्थितीमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. ...

रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी... - Marathi News | Dubai’s viral Malai Toast Recipe How To Make Dubai Viral Malai Toast & Chai Recipe At Home Dubai Viral Malai Bread With Kadak Chai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी...

Dubai’s viral Malai Toast Recipe : Dubai Chai Toast Goes Viral, Trending Recipe Divides Foodies : Dubai Viral Malai Bread With Kadak Chai : How To Make Dubai Viral Malai Toast & Chai Recipe At Home : दुबईच्या स्ट्रीट फूडमधून उदयाला आलेली 'मलई ब्रेड व ...

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला शोधले दुबईचे मार्केट; २९ टन कांदा दुबईला रवाना - Marathi News | Farmers from Nagar district find onion in Dubai market; 29 tons of onion sent to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला शोधले दुबईचे मार्केट; २९ टन कांदा दुबईला रवाना

Onion Dubai Market दहिगाव बोलका परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहिगाव साई माउली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतात पिकवलेला निर्यातक्षम कांदा थेट दुबईला विक्रीसाठी पाठविला आहे. ...