पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...
बुवाचे वाठार येथील युवा शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानात जिद्दीने अपार कष्टाने पिकविलेला पेरू आता दुबईच्या बाजारपेठेत विक्री साठी गेला आहे.अधिकचा दर मिळू लागल्याने त्यांची पेरू शेती फायद्यात आली आहे. ...
दुबईत ढगफुटी झाली. त्यातून भारतासारख्या देशाने वेळीच बोध घेण्याची आवश्यकता आहे. ज्या कारणाने दुबईत ढगफुटी झाली, भविष्यात त्याच कारणास्तव भारतातील शेती व अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. ...