भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले आहे. पण या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही अपेक ...
ट्रायने पसंतीचे चॅनल निवडीसाठी नवे नियम 1 फेब्रुवारीपासून अंमलात आणले असले तरीही ज्यांच्या घरामध्ये दोन किंवा जास्त डीटीएच कनेक्शन आहेत ते ग्राहक संभ्रमात आहेत. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीची अंंमलबजावणी देशभरात चांगल्या प्रकारे होत असून प्राथमिक अहवालानुसार केबल व डीटीएच ग्राहकांच्या शुल्कात १० ते १५ टक्क्यांची कपात झाल्याचा दावा ट्रायने केला आहे. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ...