पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक आॅफ महाराष्ट्रचे ३१ कोटी ६५ लाख रुपये थकवले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळालेला नाही. गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...
गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी निगडी येथील घरातून अटक केली़. ...
आर्थिक गुन्हे शाखेने भावाचे जावई व मुलगी तसेच कंपनीतील महत्वाच्या अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या अन्य नातेवाईकांवर अटकेचा फास आवळला जात आहे़. सध्या त्यांचा शोध घेतला जात असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़. ...
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष न्यायालयात ३७ हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले़. हा सूनियोजित कट असून त्याचा तपास खूप किचकट असून आतापर्यंतच्या तपासात एकूण २ हजार ४३ कोटी १८ लाख र ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र गुरुवारी दुपारी न्यायालयात सादर केले. ...