डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी मराठे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र मराठे यांना जामीन मिळावा म्हणून त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...
मालमत्तेबरोबर जप्त केलेल्या आलिशान गाड्या या नाशवंत, त्या डी़. एस़. कुलकर्णी यांच्याच मालकीच्या आणि त्यांच्यावर कोणाचा क्लेम नसल्याने त्यांचा लिलाव लवकरात लवकर करण्यास परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज करण्यात आला आहे़. ...
डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बुधवारी (20 जून) अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...