आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कुलकर्णी हे पत्नी हेमंती यांच्यासह सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीवर आधारित धडा विद्यार्थ्यांना शिकवणे चुकीचे असून सदर धडा पाठ्यपुस्तकातून वगळावा अशी मागणी होती ...
ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांची चौकशी सुरू आहे. ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. ...
डीएसके यांना अार्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातील डीएसके यांचा धडा वगळण्याची मागणी करण्यात येत अाहे. ...
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. के.गु्रपचे मालक संशयित डी. एस. कुलकर्णी यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यावर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे फसवणुुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. ...