डीएसके यांची आलिशान वाहने विकल्यानंतरचे पैसे आणि न्यायालयात जमा झालेले ६ कोटी ६५ लाख रुपये ठेवीदारांना देण्यात यावे, असा अर्ज त्यांचे अॅड.श्रीकांत शिवदे यांनी केला होता. ...
कोट्यवधी रुपयांची ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यासह इतरांवर दाखल गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या तीन अधिका-यांना अखेर क्लीन चीट मिळाली आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बॅँक आॅफ महाराष्ट्राच्या तीन अधिका-यांना क्लिनचीट देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत ...
शहर आणि जिल्ह्यातील डीएसके समूहाच्या गृहप्रकल्पांमधील सदनिकांचा ताबा विहित कालावधीत न मिळाल्याने गृहप्रकल्पांमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनी महाराष्ट्र स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) तक्रार केली आहे. ...