मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र ते शहराबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ते ‘वाँटेड’ आहेत, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली. ...
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न् ...
पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. ...
पुणे : गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांनी दिलेल्या पैशांची गुंतवणूक डी. एस. कुलकर्णी यांनी कोठे-कोठे केली, याचा माग काढण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. याचबरोबर, डीएसके यांच्या ३०१ मालमत्ता शोधून काढून त्या ताब्यात घेण्याचा अहवा ...
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिगंबर कुलकर्णी उर्फ डीएसके यांना ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यासंदर्भात सोमवारपर्यंत हमीपत्र देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सोमवारपर्यंत हमीपत्र दिले नाही, तर पोलिसांना शरण जा. ...
मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, तात्काळ विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. ...
फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती. ...