पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून १२ कोटी रुपयांच्या लिलावाच्या मालमत्तेची कागदपत्रे मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही मालमत्ता ताब्यात घेऊन तातडीने गरजू गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. ...
पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले. ...
पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरु असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज सकाळी ११ वाजता डी. एस. कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त व तपास अधिकारी निलेश मोरे यांच्या कार्यालयात हजर झाले. ...