आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डी. एस. कुलकर्णी यांच्या ६ आलिशान गाड्या जप्त केल्या. डी. एस. कुलकर्णी यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर गुन्हे शाखेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. ...
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती कलकर्णी यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला. ...