डीएसकेंच्या व्यवहाराच्या अनेक बाबी जावई केदार वांजपे यांना माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़. ...
ठेवीदारांची फसवणूक केल्याने सध्या कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली आहे. ...
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती याचा जामिनाचा अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने अनेकदा मुदत देवूनही ठरलेले रक्कम देवू न शकल्याने डीएसके दांम्पत्याला पुणे ...
ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसकेंच्या डीएसकेडीएल कंपनीची संपत्ती विकण्याच्या मुद्यावर तिसरी पार्टी म्हणून बाजू मांडण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. ...
बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या मालमत्ता विक्रीस नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलने मनाईचा आदेश दिला आहे. त्यामुळे या आदेशाला स्थगिती मिळविल्याशिवाय या मालमत्ता विकता येणार नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला दाखवून दिले. दरम्यान, ...
बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामिनावर सरकारपक्षाच्या वतीने मंगळवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले आहे. त्यावर १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध आतापर्यंत ५ हजार १३८ जणांनी तक्रारी दिल्या आहेत. त्यातील रक्कम ३६७ कोटी रुपयांहून अधिक आहे. ...