वाहन चालकांच्या सुरक्षेततेसाठी शासनाने अनेक नियम घालून दिले असले तरी वाहतूक नियमांची पायमल्ली होण्याचे काम दररोजच होत आहे. या वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहन चालकांना आर्थिक दंड ही सोसावा लागतो. जिल्हा पोलिसांनी सन २०१९ या वर्षात ३१ हजार ११७ प ...
नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करीत असताना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनचालकांवर परभणी शहरात वाहतूक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे़ त्याचप्रमाणे विनापरवाना दारु विक्री केल्या प्रकरणी पूर्णा शहरात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...
थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला. ...
‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलि ...
शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. ...