"धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
ड्रंक अँड ड्राइव्ह, मराठी बातम्या FOLLOW Drunk and drive, Latest Marathi News
ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करण्यासाठी महिला कर्मचारी पुढे गेल्या असता चालकाने अचानक कार पुढे घेऊन त्यांना धडक दिली ...
Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या चालकांची वाहतूक पोलिसांनी चांगलीच झिंग उतरवली आहे. ...
छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक ठिकाणी मद्यपींची कारमध्येच ‘बैठक’; वेगासोबत अपघातांचा आलेख वाढता ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळील पथकर नाक्यावर कार व जीपचा भीषण अपघात झाला. मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर धडकली. ...
घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...
worli hit and run: वरळी हिट अँड रन प्रकरणात फरार आरोपी मिहीर शहा याला अटक झाल्यानंतर आता याप्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ...
पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून २१ मे ते ८ जुलै या सुमारे ४५ दिवसांत १ लाख ५८ हजार २६९ कारवाया केल्या आहेत ...
Congress Nana Patole News: महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही, हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...