लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

Drug Case : आर्यन खानच्या क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, "सॉरी सॉरी..." - Marathi News | Drug Case: On Aryan Khan's clean chit, Sameer Wankhede said, "Sorry sorry ..." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्यन खानची क्लीन चीटवर समीर वानखेडे म्हणाले, ''सॉरी सॉरी...''

Drug Case : या प्रकरणी एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. मुंबईचे हे प्रसिद्ध प्रकरण तत्कालीन एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांच्या काळात चर्चेत आले होते. ...

Aryan Khan : आर्यन खानला क्लीन चिट, कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल - Marathi News | Aryan Khan gets clean chit, In Cordelia cruise drug case NCB submits chargesheet in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानला क्लीन चिट, कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल

Aryan Khan : एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.  ...

मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; DRI ची गुजरातेत मोठी कारवाई - Marathi News | dri seizes 52 kg cocaine worth over rs 500 crore under operation namkeen in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिठाच्या नावाखाली इराणमधून ५०० कोटींचे ड्रग्ज आयात; DRI ची गुजरातेत मोठी कारवाई

गत वर्षांत महसूल गुप्तचर विभागाने देशभरात कारवाई करत ३२१ किलो ड्रग्ज जप्त केले होते. ...

Drugs Delhi Airport: दिल्ली विमानतळावर 432 कोटींचे ड्रग्स जप्त, लोखंडी रॉडमध्ये लपवला होता माल - Marathi News | Drugs Delhi Airport: Drugs worth Rs 432 crore seized at Delhi Airport, hidden in iron rods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विमानतळावर 432 कोटींचे ड्रग्स जप्त, लोखंडी रॉडमध्ये लपवला होता माल

Drugs Delhi Airport: महसूल गुप्तचर संचालनालयाने दिल्ली विमानतळातून 434 कोटी रुपयांचे 62 किलो हेरॉईन जप्त केले आहे. ...

BIG BREAKING: मुझफ्फरनगरमध्ये तब्बल ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त, शाहीन बागमधून अटक झालेल्या हैदरशी कनेक्शन - Marathi News | more than 150 kg more heroin recovered from the muzaffarnagar from drug smuggler haider who caught from shaheen bagh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BIG BREAKING: मुझफ्फरनगरमध्ये तब्बल ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त, शाहीन बागमधल्या हैदरशी कनेक्शन

गुजरात एटीएसला ड्रग्ज विरोधातील कारवाईत मोठं यश प्राप्त झालं आहे. ...

शाहीन बाग परिसरातून ४०० कोटींचं हेरॉईन जप्त; ३० लाखांची रोकड, नोटा मोजण्याची मशीन हस्तगत - Marathi News | 50 Kg Heroin 30 Lakh Cash Seized From Delhi's Shaheen Bagh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बाग परिसरातून ४०० कोटींचं हेरॉईन जप्त; ३० लाखांची रोकड, नोटा मोजण्याची मशीन हस्तगत

इंडो-अफगाण सिडिंकेटचा पदार्फाश; एनसीबीची मोठी कारवाई ...

Drugs In Punjab: पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी - Marathi News | Drugs In Punjab: 102 kg heroin seized at Punjab's Attari border, valued at Rs 700 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबच्या अटारी बॉर्डरवर 102 किलो हेरॉईन जप्त, किंमत तब्बल 700 कोटी

Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे. ...

पिशवीत सापडले लाखोंचे ड्रग्ज; पोलिसांनी पाहून पळ काढण्याआधीच शिताफीने घेतले महिलेला केली अटक - Marathi News | Lakh of rupees of drugs found in bags; Shitafi arrested the woman before the police could flee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिशवीत सापडले लाखोंचे ड्रग्ज; पोलिसांनी पाहून पळ काढण्याआधीच शिताफीने घेतले महिलेला केली अटक

Drug Seller Women Arrested : ...