लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त - Marathi News | Drugs worth 2.21 crore seized by Pune police in the wake of AR Rahman concert... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २ कोटी २१ लाख रूपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्त

एक किलोचे अंमली पदार्थ शोमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन होता का? याचा तपास पोलीस करत आहेत ...

Navi Mumbai: तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश - Marathi News | Navi Mumbai: Drugs worth Rs 11 lakh seized in Taloja, including 116 grams of methaculone | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजामध्ये ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त, ११६ ग्रॅम मेथाक्युलॉनचा समावेश

Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे   ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. ...

Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले - Marathi News | Narco Terrorism: pakistani trying to enter India ; one killed and two arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत. ...

पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही - Marathi News | Mumbai Municipality does not want drug suppliers as there is no solution in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेला औषध पुरवठादारच नकोसे, बैठकीत तोडगा नाही

प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर संकट कायम ...

नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद, १४७ ग्रॅम कोकेनचा साठा जप्त - Marathi News | Rickshaw driver with Nigerian arrested, 147 grams of cocaine seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद, १४७ ग्रॅम कोकेनचा साठा जप्त

कोकेन व एलएसडी अमली पदार्थांची सुरू होती विक्री, रिक्षाही हस्तगत ...

२० वर्षीय तरुणाकडून एमडी जप्त, एनडीपीएस पथकाची कारवाई - Marathi News | MD seized from 20-year-old youth in Nagpur, action of NDPS team | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० वर्षीय तरुणाकडून एमडी जप्त, एनडीपीएस पथकाची कारवाई

एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल ...

Pharma Company License: केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द - Marathi News | Pharma Company License: Central Government action against 18 pharma companies; DCGI cancelled company licenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची 18 फार्मा कंपन्यांवर कारवाई; थेट कंपनीचे परवाने रद्द

Pharma Company License Cancel: बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...

कंगालीच्या वाटेवर असलेल्या Pakistan मध्ये लोकांचे हाल; उपचार महागले, औषधांचा तुटवडा - Marathi News | Pakistan in deep trouble severe shortage of medicines life saving drugs in country as Pak facing biggest economic crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महाकंगाल पाकिस्तानात लोकांचे हाल, राज्यकर्त्यांनी लावली वाट; उपचारासाठी औषधेच नाहीत...

जीवरक्षक औषधांच्या किमती कल्पनेच्या बाहेर, सप्लायर्सनी पुरवठा केला बंद ...