लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

चुकीला माफी नाही! सौदीत पुढच्या १० दिवसांत १२ जणांचं शिर धडावेगळं करणार, कारण.. - Marathi News | Saudi Arabia beheaded people by sword, death sentence 12 people in 10 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चुकीला माफी नाही! सौदीत पुढच्या १० दिवसांत १२ जणांचं शिर धडावेगळं करणार, कारण..

सौदी अरबमध्ये पुढील १० दिवसांत १२ लोकांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे. या गुन्हेगारांचे शिर धडापासून वेगळे केले जाईल. ...

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ - Marathi News | Nagpur is the 'Hot Spot' for Drug Trafficking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’

Nagpur News तस्करांसाठी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ झाला आहे. विशेषत: ओडिशा येथील मलकानगिरी येथून मोठ्या प्रमाणावर खेप पाठविण्यात येते. ...

१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले - Marathi News | 1500 kg of ganja seized at Nagpur, Odisha to Beed connection via Nagpur opened; The police picked up two from Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५०० किलो गांजाचे ओडिशा ते बीड कनेक्शन व्हाया नागपूर; पोलिसांनी आष्टीतून दोघांना उचलले

ओडिशा राज्यातून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची गोपनीय माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. ...

Crime: ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त - Marathi News | Crime: Drug shipment to America stopped, drugs worth crores sent from Dhule to Mumbai seized by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त

Crime News: धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला  (एनसीबी) यश आले आहे. ...

ज्या फार्मा कंपनीत नोकरीला लागला, तिथेच केली लाखोंच्या ड्रग्सची चोरी; विकण्यासाठी गेला अन्... - Marathi News | aurangabad news: Stealed drugs in the pharma company where started working; police arrested him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्या फार्मा कंपनीत नोकरीला लागला, तिथेच केली लाखोंच्या ड्रग्सची चोरी; विकण्यासाठी गेला अन्...

एनडीपीएस पथकाची कारवाई, दहा लाखांचे 'सायकोट्राफिक ड्रग्ज' जप्त ...

पाकिस्तानात बसून दाऊदचं भारताविरोधात षडयंत्र; NCB नं केला मोठा खुलासा - Marathi News | Dawood's conspiracy against India while sitting in Pakistan; NCB made a big disclosure over Drugs mafia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानात बसून दाऊदचं भारताविरोधात षडयंत्र; NCB नं केला मोठा खुलासा

देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे डी गँग आणि ड्रग्जचा काळा धंदा करणाऱ्यांमध्ये संबंध वाढले आहेत. ...

बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार - Marathi News | whole family was selling brown sugar; Parents arrested, son absconding and 38 grams of brown sugar seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार

३८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त ...

भारती सिंग-हर्ष लिंबाचिया अडचणीत, ड्रग्ज प्रकरणी NCBनं दाखल केलं 200 पानी आरोपपत्र - Marathi News | NCB filled 200 pages chargsheet against Bharti Singh Harsh Limbachiyaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंग-हर्ष लिंबाचिया अडचणीत, ड्रग्ज प्रकरणी NCBनं दाखल केलं 200 पानी आरोपपत्र

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा भारती आणि हर्ष यांच्यावर मुसक्या आवळल्या आहेत. एनसीजीने या दाम्पत्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ...