लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Ganja balls thrown to the prison from highway; Question mark on internal security system of Amravati jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांना पत्र, अमली पदार्थांसाठी कैद्यांद्वारे आगळीवेगळी शक्कल ...

नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल दोन काेटींचे काेकेन जप्त; आठ वर्षांपासून पुण्यात करतोय तस्करी - Marathi News | Cocaine worth two crores seized from a Nigerian citizen He has been smuggling in Pune for eight years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल दोन काेटींचे काेकेन जप्त; आठ वर्षांपासून पुण्यात करतोय तस्करी

सर्वप्रथम २०१४ मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागाने त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला ...

भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई - Marathi News | Charas worth three and a half lakh seized in Bhiwandi Shantinagar police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई

झोपडपट्टी विभागातून मोठ्या प्रमाणावर सुरू होती बेकायदेशीरपणे विक्री ...

ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज - Marathi News | Editorial on There is an urgent need to save the young generation addicted to drugs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज

डीआरआयच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने समोर आलेला अहवाल पाहिला, की तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारताला विळखा घालणाऱ्या ड्रग्जची समस्या किती अकराळ-विकराळ आहे, हे स्पष्ट व्हावे ...

डोक्यावर गांजाची पोती घेऊन जाणाऱ्या सासू-सुनांना अटक; तब्बल ४ लाखांचा २० किलो गांजा जप्त - Marathi News | Mother in law arrested for carrying bags of ganja on her head 20 kg ganja worth around 4 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर गांजाची पोती घेऊन जाणाऱ्या सासू-सुनांना अटक; तब्बल ४ लाखांचा २० किलो गांजा जप्त

विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी या दोन्ही सासा सुनाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

निवडणुकीच्या मोसमात गुजरात एटीएसची मोठी कारवाई; बडोद्यात कारखान्यावर छापा, 500 कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | gujarat ats raids factory near vadodara recovers drugs worth rs 500 cr | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या मोसमात गुजरात एटीएसची मोठी कारवाई; बडोद्यात कारखान्यावर छापा, 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

Crime News : गुजरात एटीएसची ही कारवाई अशावेळी झाली आहे की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ...

उंदरांनी फस्त केला तब्बल 60 लाखांचा गांजा, पोलिसांचा अजब दावा; न्यायाधीश म्हणाले, पुरावा द्या - Marathi News | Rats snatched 60 lakhs worth of marijuana, Police's strange claim; The judge said, give evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदरांनी फस्त केला तब्बल 60 लाखांचा गांजा, पोलिसांचा अजब दावा; न्यायाधीश म्हणाले, पुरावा द्या

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्याअन्वये हा गांजा जप्त करण्यात आला होता. ...

गांजाची ‘बाय ट्रेन’ तस्करी; ओडिसाचा ‘भाग्य मलिक’ गळाला - Marathi News | Man from Odisha smuggling ganja by train arrested in Wardha, 80 thousand worth of ganja seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांजाची ‘बाय ट्रेन’ तस्करी; ओडिसाचा ‘भाग्य मलिक’ गळाला

८० हजारांचा गांजा जप्त : वर्धा रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई ...