लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

तरुणाईला एमडीची क्रेझ; ११ महिन्यांत ४९२८ कोटींचे ड्रग्ज जप्त - Marathi News | MD's craze for youth; Drugs worth 4928 crore seized in 11 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणाईला एमडीची क्रेझ; ११ महिन्यांत ४९२८ कोटींचे ड्रग्ज जप्त

एकूण कारवाईतून ड्रग्जमध्ये घातक समजल्या जाणाऱ्या एमडीकडे तरुणाईचा वाढता कल चिंताजनक असल्याचे एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी सांगितले.  ...

थर्टी फर्स्टसाठी आले लाखोंचे हेरॉइन! एकाला अटक, राजस्थानमधून अमली पदार्थ विक्रीला  - Marathi News | Millions of heroin came for Thirty First! One arrested, selling drugs from Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थर्टी फर्स्टसाठी आले लाखोंचे हेरॉइन! एकाला अटक, राजस्थानमधून अमली पदार्थ विक्रीला 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ...

ड्रग्जच्या विळख्यात मुंबई! ‘न्याहरी’ कोडवर्ड वापरला की नशेबाजांना मिळते हवे ते... - Marathi News | Mumbai in the thick of drugs! Using the code word 'Nyahri', addicts get what they want... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जच्या विळख्यात मुंबई! ‘न्याहरी’ कोडवर्ड वापरला की नशेबाजांना मिळते हवे ते...

दोन दिवसांपूर्वी गांजा विक्रीचा व्हिडीओ व्हायरल होताच, माहीम पोलिसांनी संबंधित महिलेच्या सामानाची पुन्हा झाडाझडती घेतली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. ...

"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद - Marathi News | Union Minister Kaushal Kishore said that I MP and wife MLA, still could not save the child from addiction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही..", केंद्रीय मंत्र्याची खदखद!

आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ...

महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Ganja balls thrown to the prison from highway; Question mark on internal security system of Amravati jail | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महामार्गावरून थ्रो; गांजाचे बॉल थेट अमरावती कारागृहात, अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलिसांना पत्र, अमली पदार्थांसाठी कैद्यांद्वारे आगळीवेगळी शक्कल ...

नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल दोन काेटींचे काेकेन जप्त; आठ वर्षांपासून पुण्यात करतोय तस्करी - Marathi News | Cocaine worth two crores seized from a Nigerian citizen He has been smuggling in Pune for eight years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायजेरीयन नागरिकाकडून तब्बल दोन काेटींचे काेकेन जप्त; आठ वर्षांपासून पुण्यात करतोय तस्करी

सर्वप्रथम २०१४ मध्ये काेकेन तस्करीप्रकरणी कस्टम विभागाने त्याला अटक केली आणि गुन्हा दाखल केला ...

भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई - Marathi News | Charas worth three and a half lakh seized in Bhiwandi Shantinagar police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत साडेतीन लाखांचा चरस जप्त; शांतीनगर पोलीसांची कारवाई

झोपडपट्टी विभागातून मोठ्या प्रमाणावर सुरू होती बेकायदेशीरपणे विक्री ...

ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज - Marathi News | Editorial on There is an urgent need to save the young generation addicted to drugs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज

डीआरआयच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने समोर आलेला अहवाल पाहिला, की तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारताला विळखा घालणाऱ्या ड्रग्जची समस्या किती अकराळ-विकराळ आहे, हे स्पष्ट व्हावे ...