लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

FC Road Drugs Party: पुण्यातील L3 बारमध्ये ड्रग्सचे सेवन करणारे २ तरुण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | 2 youths who consumed drugs in L3 bar in Pune are in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FC Road Drugs Party: पुण्यातील L3 बारमध्ये ड्रग्सचे सेवन करणारे २ तरुण पोलिसांच्या ताब्यात

दोन्ही तरुण २४-२५ वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार आहेत ...

'मुलांमुलींकडे लक्ष आहे का?' पुणे ड्रग्स प्रकरणावरुन पिट्या भाईचा सवाल; शेअर केली पोस्ट - Marathi News | marathi actor Ramesh Pardeshi aka pitya shared post on Pune drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलांमुलींकडे लक्ष आहे का?' पुणे ड्रग्स प्रकरणावरुन पिट्या भाईचा सवाल; शेअर केली पोस्ट

पुणे शहरात हे काय चाललंय असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. ...

पुण्याला ड्रग्जचा विळखा; आणखी सहा जणांना अटक, दोन अधिकारी आणि दोन पोलिस निलंबित  - Marathi News | Pune drug bust Six more people were arrested, two officers and two policemen were suspended  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला ड्रग्जचा विळखा; आणखी सहा जणांना अटक, दोन अधिकारी आणि दोन पोलिस निलंबित 

१३ जणांना पोलिस कोठडी; दोन अधिकारी आणि दोन पोलिस निलंबित  ...

पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक Video Viral - Marathi News | In Pune now, young women consume drugs in malls Another video viral the next day after the pub | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आता मॉलमध्ये तरुणींचे ड्रग्ज सेवन; पबनंतर आणखी एक Video Viral

एल-३ पबनंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक व्हिडीओ व्हायरल, पोलिस तपास सुरू  ...

अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; CM शिंदेंचे पुणे आयुक्तांना निर्देश - Marathi News | roll bulldozer over illegal drug related structures cm eknath shinde instructions to pune police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवा; CM शिंदेंचे पुणे आयुक्तांना निर्देश

CM Eknath Shinde News: पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. ...

"चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या "; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप - Marathi News | Pune Drug cases were going well with Chandrakant Patil blessings Amol Mitkari serious allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ड्रग्जच्या घटना व्यवस्थित सुरू होत्या "; अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Chandrakant Patil : पुण्यात ड्रग्ज प्रकरणानंतर मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्या घटना घडल्या नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत. ...

"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका - Marathi News | Jayant Patil criticism that Pune is getting bad name due to BJP Shinde group government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्याची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर"; सरकारमुळे शहर बदनाम होत असल्याची जयंत पाटील यांची टीका

Pune : पुण्यात पुन्हा एकदा सर्रासपणे ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

FC Road Drugs Party : आतापर्यंत सात जण अटकेत; तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन - Marathi News | FC Road Drugs Party Seven arrested so far suspension of four including officers and employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FC Road Drugs Party : आतापर्यंत सात जण अटकेत; तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन

आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.  ...