लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

मुंबईत ‘एएनसी’ची धडक कारवाई सुरूच, चार जणांना अटक, ७० लाखांचे ड्रग्ज जप्त - Marathi News | ANC's crackdown continues in Mumbai, four arrested, drugs worth 70 lakh seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत ‘एएनसी’ची धडक कारवाई सुरूच, चार जणांना अटक, ७० लाखांचे ड्रग्ज जप्त

इम्रान शेख, रियाझ जुमानी, मोईन हनीफ, बाजिद खान अशी चार आरोपींची नावे ...

चिपळुणात ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघेजण ताब्यात; अजूनही काहीजण टप्प्यात - Marathi News | Two persons arrested in case of selling drugs in Chiplun; Some are still in the stage | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघेजण ताब्यात; अजूनही काहीजण टप्प्यात

सजग नागरिकांनी थेट पोलिसांना बोलावून त्या तरुणांना ताब्यात दिले. ...

कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | Cultivation of Cannabis in Kuswade; Sale in Nagthana, Borgaon police raid | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

सहा किलो गांजा हस्तगत ...

आम्ही ‘ससून’ चे आहाेत हे सांगायलाही लाज वाटते’; ड्रग रॅकेटप्रकरणी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या भावना - Marathi News | We are ashamed to say we belong to Sassoon hospital Emotions of doctors employees in the case of drug racket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही ‘ससून’ चे आहाेत हे सांगायलाही लाज वाटते’; ड्रग रॅकेटप्रकरणी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या भावना

जेथे रुग्ण व्याधिमुक्त व्हायला जातात, व्यसन साेडायला जातात. त्या ससूनमध्ये अमली पदार्थाचे रॅकेट चालतेय हे सर्वांसाठीच धक्कादायक ...

शहर को हुआ क्या? कही नशा तो.. अमली पदार्थांचे मुक्काम पाेस्ट मुंबई अन् आसपासची शहरं - Marathi News | special report on drugs racket in Mumbai Navi Mumbai Thane Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर को हुआ क्या? कही नशा तो.. अमली पदार्थांचे मुक्काम पाेस्ट मुंबई अन् आसपासची शहरं

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील घटनांचा, कारवायांचा घेतलेला हा आढावा ...

ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड - Marathi News | After Lalit patil, now Sunny Pagare is the new drug mafia factory in Solapur, market in Nashak Police raided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ललित नंतर आता सनी पगारे नवा ड्रग्जमाफिया! सोलापुरात 'उद्योग', नाशकात बाजार; पोलिसांनी केला भांडाफोड

बंद पडलेल्या कारखान्यात एमडी निर्मिती... ...

ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम - Marathi News | After escaping from Sassoon, Lalit Patil stayed in Chhatrapati Sambhajinagar after Gujarat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ससूनमधून पळाल्यानंतर ललित पाटीलचा गुजरातनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये होता मुक्काम

कारखान्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी मराठवाड्यात होते मोठे ललित पाटीलचे स्वतंत्र नेटवर्क ...

सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त - Marathi News | MD drugs factory in Solapur destroyed by Nashik police; Raw materials worth crores seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील एमडी ड्रग्ज कारखाना नाशिक पोलिसांकडून उध्वस्त; कोट्यवधींचा कच्चा माल जप्त

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ...