पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. ...