Drugs, Latest Marathi News
१० जून रोजी संपूर्ण तपास कागदपत्रांसह एनसीबीकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली... ...
२२.९ ग्रॅम एमडी जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी ...
आरोपी ड्रग्जच्या व्यवहारात ललित पाटीलला मदत करीत असल्याचे पुरावे आहेत, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...
Nagpur : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...
जोपर्यंत विद्यापीठ कारवाई करत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा ...
ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...
परदेशातून एका विमानातून अंमली पदार्थ येत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...
१.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी ...