...या टोळीकडून २४ लाखांचे चार किलो ८५० ग्रॅम चरस आणि ३१ लाख ४८ हजारांचे एमडी असे ५५ लाख ७३ हजारांच्या अमली पदाथार्ंसह ८३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
Goa Crime News: मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी तीन लाखांचा गांजा जप्त करुन एका सव्वीस वर्षीय युवकाला अटक केली. मुरुगुराज दिनेश असे संशयिताचे नाव असून, तो मूळ तामिळनाडू राज्यातील आहे. ...