लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

जळगावात पावणे दहा लाखाचे ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त - Marathi News | 'MD' drugs worth ten lakh seized in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पावणे दहा लाखाचे ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त

दोघांना अटक : भुसावळपाठोपाठ जळगावात कारवाई ...

एपीएमसीत एमडीसह पिस्तूल केले जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क - Marathi News | Pistol recovered from APMC along with MD; Police are alert in the wake of the election | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत एमडीसह पिस्तूल केले जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ड्रग्ज विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर छापे मारले. ...

होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी - Marathi News | On the occasion of Holi, drug trafficking increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीच्या निमित्ताने परप्रांतातून वाढली अंमली पदार्थांची तस्करी

रंगोत्सवात वाढते प्रचंड मागणी : तस्करांकडून रेल्वे आणि खासगी गाड्यांचा वापर ...

दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक - Marathi News | Selling MD on bike, powder worth 7.20 lakh seized; The police made an arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक

विमलकुमार सिद्धु प्रसाद (२९) याला पोलिसांनी घेतले ताब्यात ...

Jalgaon: डमी ग्राहकाने उधळला ‘ड्रग्ज’चा बाजार, आठ दिवसांपासून पोलिसांचा ‘वॉच’ - Marathi News | Jalgaon: Dummy customer disrupts 'drugs' market, police 'watch' for eight days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: डमी ग्राहकाने उधळला ‘ड्रग्ज’चा बाजार, आठ दिवसांपासून पोलिसांचा ‘वॉच’

Jalgaon News: मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला. ...

कळंगुट येथे ६ ग्रॅम वजनाचा अन् ६० हजार रुपये किमतीचा कोकेन जप्त - Marathi News | Cocaine weighing 6 grams and worth Rs 60,000 seized in Calangute | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे ६ ग्रॅम वजनाचा अन् ६० हजार रुपये किमतीचा कोकेन जप्त

म्हापसा/ काशिराम म्हाबरे- कळंगुट पोलिसांनी खोब्रावाडा कळंगुट येथील एका मंदिरा नजीक छापा मारून रोशन कुमार (वय 30, मूळ झारखंड) या संशयिताकडून ... ...

यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | Drug factory busted in UP for a month and a half; 28 crore worth of goods seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त

ठाणे गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या ...

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक - Marathi News | 14 kg opium pods in onion cultivation in Kirkatwadi on Sinhagad road Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीत कांद्याच्या शेतीत १४ किलो अफूची बोंडे; दोघांना अटक

शेतीतून १४ किलो अफूची बोंडे जप्त केली असून या बोडांची किंमत २८ हजार ७०० रुपये आहे ...