लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

अग्रलेख: परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा - Marathi News | Main Editorial on Sassoon Hospital Pune its history Lalit Patil Drugs Case Porsche Car Accident Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परत परत 'ससून'च! रुग्णालयाला थोर वारसा, पण अस्वस्थ करणारा घटनांचा आरसा

ललित पाटील आणि विशाल अग्रवाल प्रकरणात पुण्याच्या हजारो गरिबांसाठी आशेचा किरण असलेल्या आणि या गरिबांना जीवनदान देणाऱ्या ससून रुग्णालयाची मात्र नाचक्की झाली. ...

कपडे धुण्याच्या साबणातून तस्करी; मुंबई विमानतळावर पकडले ६७ लाखांचे अंमली पदार्थ - Marathi News | Trafficking in laundry soap; Drugs worth 67 lakhs seized at Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कपडे धुण्याच्या साबणातून तस्करी; मुंबई विमानतळावर पकडले ६७ लाखांचे अंमली पदार्थ

परदेशातून एका विमानातून अंमली पदार्थ येत असल्याची विशिष्ट माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

एमडी विकणाऱ्या दोन आरोपींना केले गजाआड - Marathi News | Two accused who were selling MD arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमडी विकणाऱ्या दोन आरोपींना केले गजाआड

१.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी ...

आमच्यासाठी एमडी विक्री कर, नाहीतर ठार मारतो...माऊझरचा धाक दाखवत धमकी - Marathi News | Sell MD for us, or will kill you...mouser threat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्यासाठी एमडी विक्री कर, नाहीतर ठार मारतो...माऊझरचा धाक दाखवत धमकी

पहाटे घर जाळण्याचा केला प्रयत्न : नागपुरात चालले तरी काय ? ...

दुचाकीवरून एमडी तस्करी, आरोपीला अटक - Marathi News | Smuggling MD on bike, accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीवरून एमडी तस्करी, आरोपीला अटक

Nagpur : आरोपींकडून १२.०३ ग्रॅम एमडी पावडर जप्त ...

'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर... - Marathi News | marathi actress Shubhangi Gokhale strict advice for her daughter Sakhi Gokhale to stay away from drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

सखी कॉलेजमध्ये गेल्यावर तसंच नंतर लंडनमध्ये गेल्यावर त्यांनी तिच्यावर कोणकोणती बंधनं घातली याचा खुलासा त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी बोलताना केला. ...

बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कामगिरी - Marathi News | Beed Crime drugs pills medicines seized worth rupees 26000 by city police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीडमध्ये नशेच्या गोळ्या, औषधी पकडली; २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, शहर पोलिसांची कामगिरी

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

पोलिसांचेच ड्रग्जविक्रेत्यांना अभय, भाजप आमदार खोपडेंचा आरोप - Marathi News | BJP MLA Khopde alleges that the police have sheltered the drug dealers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांचेच ड्रग्जविक्रेत्यांना अभय, भाजप आमदार खोपडेंचा आरोप

Nagpur : सिम्बॉयसिस महाविद्यालयासमोर तीन वर्षांपासून ड्रग्ज विक्री होत असल्याचा दावा ...