लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

करण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रगबाबत समोर आला फॉरेन्सिक रिपोर्ट, म्हणाले - - Marathi News | No drugs was consumed in Karan Johar house party says forensic science laboratory report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रगबाबत समोर आला फॉरेन्सिक रिपोर्ट, म्हणाले -

२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. ...

मुंबईतील निर्दोष जोडपं, कतारमध्ये भोगतय शिक्षा - Marathi News | Innocent couple in Mumbai, sentenced in Qatar | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईतील निर्दोष जोडपं, कतारमध्ये भोगतय शिक्षा

...

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलांना अटक - Marathi News | Women arrested for drug trafficking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलांना अटक

त्याआधी गांजा विकण्यास आलेल्या मेरी गणेश पवार (३८) हिला २४ हजार रुपये किमतीच्या गांजासह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली होती.  ...

हिंजवडी, वाकडसह पिंपरी शहरात खुलेआम निघतोय 'नशे'चा धूर ; आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुण 'टार्गेट' - Marathi News | Hinjewadi, Pimpri city including Wakad is openly emitting the smoke of 'intoxication'; ITians, college youth 'target' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी, वाकडसह पिंपरी शहरात खुलेआम निघतोय 'नशे'चा धूर ; आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुण 'टार्गेट'

पानटपरी, झोपडपट्टी भागासह फोनद्वारे घरपोच मिळतोय गांजा.. ...

गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक - Marathi News | Navghar police arrested a woman selling cannabis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक

Drug Case : २४ हजार रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

'ड्रग्ज' रॅकेटचा मुख्य सूत्रधार निघाला छोटा राजन गँगचा मेंबर; २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त - Marathi News | The main facilitator of the drug racket is a member of Chhota Rajan Gang; Including the Nigerian accused | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'ड्रग्ज' रॅकेटचा मुख्य सूत्रधार निघाला छोटा राजन गँगचा मेंबर; २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त

रांजणगाव येथील कंपनीत बनवले १३२ किलो मेफेड्रोन ...

‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | ‘... then police will check BJP's drug connection’; Home Minister's assurance to the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन

Drugs Connection with BJP News: भाजप आणि बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. ...

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा  - Marathi News | Bangalore police raid Bollywood actor Vivek Oberoi's house in drug case | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा 

raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...