अमली पदार्थ विकत असल्याची माहिती कळताच शांतीनगरच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यावेळी चित्रा पोलिसांच्या हाती लागली. तिच्याकडून पोलिसांनी २८ ग्रॅम गर्द तसेच मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...
Aryan Khan : एका रिपोर्टनुसार, आर्यन खानला अनेक हेल्थ चेकअपमधून जावं लागणार आहे. आर्यनचं न्यूट्रिशन आणि त्याच्या चांगल्या डाएटवर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. ...
चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . ...
न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. त्याला त्यांचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टाकडे सोपवावा लागेल. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे. ...