Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे. ...
समता एक्स्प्रेसच्या एस ५ कोचची तपासणी केली असता गांजासारखा वास येत होता. या कोचमधील बाथरुमची तपासणी केली असता प्लायवूडमध्ये गांजाचे बंडल बेवारस अवस्थेत दिसले. ...
Drug Party raid Case : सर्वांना सोडून देण्यात आले. आता AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या मुद्द्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...