लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

उपराजधानी बनतेय ‘ड्रग्ज सेंटर’; वर्षभरात चार कोटींहून अधिकचा माल जप्त - Marathi News | Nagpur is becoming the 'drugs' center of Central India; Goods worth more than four crore seized in a year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानी बनतेय ‘ड्रग्ज सेंटर’; वर्षभरात चार कोटींहून अधिकचा माल जप्त

‘एनडीपीएस’अंतर्गत अटक होणाऱ्यांत वाढ ...

Solapur: ओडिशातून आणलेला ४३ किलो गांजा सोलापूर रेल्वे स्टेशनवर केला जप्त - Marathi News | Solapur: 43 kg ganja brought from Odisha seized at Solapur railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओडिशातून आणलेला ४३ किलो गांजा सोलापूर रेल्वे स्टेशनवर केला जप्त

Crime News: कोणार्क एक्सप्रेसमधून उतरलेल्या तीन संशयित प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या बॅगेतून ४३ किलो ४०० ग्रॅम गांजा सापडला असून, साधारण त्याची किंमत एक लाख ८६ हजार सहाशे रुपये इतकी आहे. ...

३६३ कोटींच्या हेरॉईन तस्करीचे मुंबईसह पाकिस्तान, जर्मनीपर्यंत धागेदोरे - Marathi News | 363 crore heroin smuggling links to Pakistan, Germany along with Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३६३ कोटींच्या हेरॉईन तस्करीचे मुंबईसह पाकिस्तान, जर्मनीपर्यंत धागेदोरे

आठ महिन्यांनंतरही मास्टरमाईंड मोकाटच ...

अदानींच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्सबाबत मोठा गौप्यस्फोट, NIAच्या तपासातून खळबळजनक माहिती उघड   - Marathi News | Big bust on drugs found at Adani's Mundra port, NIA investigation reveals sensational information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या ड्रग्सबाबत NIAचा मोठा गौप्यस्फोट, खळबळजनक माहिती उघड

Mundra Port: उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीकडून संचालन होणाऱ्या मुंद्रा पोर्टवरून जप्त करण्यात आलेल्या ३ हजार किलोग्रॅम हेरॉईनबाबत एनआयएच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मुंबईतून निघालेल्या ड्रग्ज तस्कराला यवतमाळात अटक; एमडी ड्रग्ज घेतला ताब्यात  - Marathi News |  A drug smuggler who left Mumbai has been arrested in Yavatmal   | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुंबईतून निघालेल्या ड्रग्ज तस्कराला यवतमाळात अटक; एमडी ड्रग्ज घेतला ताब्यात 

मुंबईतून निघालेल्या ड्रग्ज तस्कराला यवतमाळात अटक करण्यात आली आहे.  ...

नवी मुंबईत सर्वाधिक गांजाचा धूर, तरुणाई अमली पदार्थांच्या गर्तेत  - Marathi News | Navi Mumbai has the most ganja smoke, youth in drug addiction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत सर्वाधिक गांजाचा धूर, तरुणाई अमली पदार्थांच्या गर्तेत 

अमली पदार्थ विक्रीमुळे नवी मुंबईला गुन्हेगारी स्वरूप प्राप्त होत चालले आहे. तरुणांना नशेची लत लावून गैर मार्गाला लावले जात आहे. ...

लालखडीतून दोन किलो गांजा जप्त; एका आरोपीस अटक - Marathi News | Two kilos of ganja seized from Lalkhadi Amravati, one accused arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लालखडीतून दोन किलो गांजा जप्त; एका आरोपीस अटक

शहर गुन्हे शाखेची कारवाई ...

अंजनगाव सुर्जी तालुक्यातून ५७ ग्रॅम ‘म्याव म्याव’ जप्त; दोन आरोपी अटकेत  - Marathi News | 57 grams of MD drugs seized from Anjangaon Surji Taluka; Two accused arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अंजनगाव सुर्जी तालुक्यातून ५७ ग्रॅम ‘म्याव म्याव’ जप्त; दोन आरोपी अटकेत 

दुचाकीवर चालले होते विक्रीला, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...