"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
अमली पदार्थ, मराठी बातम्या FOLLOW Drugs, Latest Marathi News
यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...
देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल अशी टीका संजय राऊतांनी गृहमंत्री फडणवीसांवर केली. ...
नाशिकच्या कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवण्यात यायचे आणि ते देशभरात पुरवले जायचे ...
माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही ...
ललित नेहमी ससूनमधून बाहेर येत जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट ...
बुधवारी ललित पकडला गेला नसता तर तो चेन्नई येथून श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली ...
ड्रग्ज विक्रीशी संबंधित असणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...
चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी ललितची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. ...