लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

'इन्स्टा’वरुन ड्रग्जच्या ऑर्डर्स अन् कुरिअरने डिलिव्हरी; देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Orders of drugs on 'Insta' and delivery by courier; Devendra Fadnavis shocking revelation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'इन्स्टा’वरुन ड्रग्जच्या ऑर्डर्स अन् कुरिअरने डिलिव्हरी; देवेंद्र फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

'नायजेरियन तस्कर तर जाणूनबुजून करवून घेतात अटक' ...

ड्रग्स प्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द - Marathi News | No one will support the lalit patil drug case; Devendra Fadnavis in vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्स प्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द

ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मंगळवारी विधान परिषदेत चर्चा झाली. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. ...

ड्रग प्रकरणी ठाणे जिल्ह्यात छापे; गुंतलेल्यांची माहिती स्थानिक पाेलिसांना - शंभूराज देसाई - Marathi News | Raids in Thane district in drug case; Information of those involved to local police - Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग प्रकरणी ठाणे जिल्ह्यात छापे; गुंतलेल्यांची माहिती स्थानिक पाेलिसांना - शंभूराज देसाई

जीव घेण्या ड्रगच्या व्यवसायात गुंतलेल्या काही जणांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाड टाकून एनआयएने काही जणांवर कारवाई केली आहे. ...

खोपोलीजवळ १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई - Marathi News | Drugs worth 107 crore seized near Khopoli; Three arrested, Raigad police action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीजवळ १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई

या कारवाईमध्ये कारखान्याचे व्यवस्थापक, सुपरवायझर आणि एका तज्ज्ञ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे ...

तमिळनाडूतून मुंबईत हशिश ऑईलची तस्करी; दुकलीला अटक, दोन कोटींचा साठा जप्त - Marathi News | Smuggling of Hashish Oil from Tamil Nadu to Mumbai; two arrested, stock of two crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तमिळनाडूतून मुंबईत हशिश ऑईलची तस्करी; दुकलीला अटक, दोन कोटींचा साठा जप्त

अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई, ...

गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त - Marathi News | possessed marijuana and was trapped 7 kg ganja worth around 7 lakhs seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गांजा बाळगला अन् सापळ्यात अडकला; तब्बल ७ लाखांचा ७ किलो गांजा जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. ६) दुपारी पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथे ही कारवाई केली ...

ललित पाटीलला मदत करणाऱ्या ६ जणांविरुद्ध दोषारोपपत्र; डाॅ. प्रवीण देवकाते यांनाही अटक - Marathi News | Charge sheet against 6 persons who helped Lalit Patil; Dr. Praveen Devkate was also arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितला मदत करणाऱ्या ६ जणांविरुद्ध दोषारोपपत्र; डाॅ. प्रवीण देवकाते यांनाही अटक

न्यायालयाने डॉ. देवकाते याला ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक, ६ लाखाचे मेफेड्रॉन जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | One arrested for selling drugs, Mephedrone worth 6 lakh seized; Action of Anti-Narcotics Squad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक, ६ लाखाचे मेफेड्रॉन जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

शिरढोण येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. ...